बोरीवडे पैकी बेलशेत वाडी येथील शिवशक्ती तरूण मंडळाने जपली २५ वर्षांची परंपरा.
बोरीवडे पैकी बेलशेत वाडी येथील शिवशक्ती तरूण मंडळाने जपली २५ वर्षांची परंपरा.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी : बोरीवडे पैकी बेलशेत वाडी येथील शिवशक्ती तरुण मंडळाणे पंचवीस वर्षांची परंपरा जपत बैलगाडीतून मिरवणूक काढली तसेच ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यावेळी मंडळाचे विश्वास शिंदे, प्रणव शिंदे अनिकेत शिंदे वैभव शिंदे अनिल शिंदे आदेश शिंदे राकेश शिंदे विनायक शिंदे रामचंद्र शिंदे सहील शिंदे बाबुराव शिंदे सर्जेराव शिंदे इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment