गारगोटी ग्रामपंचायतीमार्फत काविळ आजार प्रतिबंधक उपाययोजना युद्धपातळीवर.

 गारगोटी ग्रामपंचायतीमार्फत काविळ आजार प्रतिबंधक उपाययोजना युद्धपातळीवर.

 ------------------------------------ 

गारगोटी प्रतिनिधी 

 स्वरुपा खतकर

 ------------------------------------ 


गारगोटी शहरात आज कावीळ रोगाचा प्रादुर्भाव  आटोक्यात आणण्यासाठी गारगोटी शहरांमध्ये ग्रामपंचायत मार्फत वाड क्र पाच व सहा मध्ये मेडिक्लोरिन बॉटल वाटप करताना लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर,उपसरपंच सागर  शिदे, सदस्य प्रशात भोई,भरत शेटके,मंजुषा माळी राहुल चौगले सदिप देसाई,सजय गुरव,दसरत राऊत,पाडुरंंग सोरटे अक्षय माळी ग्रामसेवक संभाजी पाटील,अरुण गायकवाड,मुकुंद शिदे,बापु पाटील,रत्नाकर पाटील, ओमकार कौलवकर,सुरेेश देसाई सागर पाटील,प्रकाश इदुलकर,शैेलेेश सांवत युुवराज मुगडे,ऊमेश कुराडे,गणेश खेगडे,निलेेश खोराटे,निर्मला कांबळे,वर्षा इंगळे यांच्यासह विभागीय आधिकारी,आशा सेविका ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.