शाहूवाडी तालुका रास्त भाव धान्य दुकान संघटना अध्यक्ष पदी जालेंदर पाटील रेठरे तर उपाध्यक्ष पदी रामभाऊ पाटील कांटे यांची सर्वानुमते निवड.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी : शाहुवाडी तालुका रेशन धान्य दुकानर अध्यक्ष पदी रेठरे येथील जालेंदर पाटील यांची व कांटे येथील रामचंद्र दतात्रय पाटील यांची उपाध्यक्ष पदी तर येळाणे येथील सुभाष पंदारे यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी शाहुवाडी तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते
0 Comments