लोहा येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा वाढदिवस साजरा.
लोहा येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा वाढदिवस साजरा.
------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकासाभिमुख आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांचे चिरंजीव तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरुण तडफदार सभापती तथा युवा नेते आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आदरणीय विक्रांत पाटील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज़िल्हा परिषद हायस्कुल लोहा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी अनाथ वस्थीगृहातील शालेय विद्यार्थ्याना व ज़िल्हा परिषद हायस्कुल येथील शालेय विद्यार्थ्याना शालेय साहित्य व मिठाई खाऊ चे वाटप लोहा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य तथा पत्रकार अशोकराव सोनकांबळे व शिक्षक सेना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील भांगे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कंवर सर, संजय कांगणे, सुनील जोंधळे, लता भोसले, सागर ताटे, उत्तम कापुरे, शैलेश पवार, सिद्धार्थ गायकवाड, सह विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment