गणेश पार्कमधील मर्दानी खेळाने जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना.q
गणेश पार्कमधील मर्दानी खेळाने जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना.
------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------
कोल्हापूर येथील बोंद्रे नगर मधील गणेश पार्क तील जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी शिवकालीन मर्दानी खेळणे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली
यावर्षी कोल्हापूर येथील बोंद्रे नगर मधील गणेश पार्क तील जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना निमित्त डॉल्बीला फाटा देत शिवकालीन मर्दानी खेळामधील दानपट्टा काठीने डोक्यावर नारळ फोडणे इत्यादी शिवकालीन खेळ दाखवून व मुलीने स्वतःचे संरक्षण कसे करावे त्याचे फलक लावून असे अनेकफलक दाखवून गणेश भक्तांचे मने जिंकून जगदंबा मित्र मंडळ गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली
यावेळी जगदंबा मित्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष चिटणीस तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
Comments
Post a Comment