घटस्थापनेच्या शुभुहूर्तावर गोकुळमधून अझरबैजान देशाकडे 42 मॅट्रिक टन बटर (लोणी) रवाना.चेअरमन व सर्व संचालकांच्या शुभहस्ते पूजन.

 घटस्थापनेच्या शुभुहूर्तावर गोकुळमधून अझरबैजान देशाकडे 42 मॅट्रिक टन बटर (लोणी) रवाना.चेअरमन व सर्व संचालकांच्या शुभहस्ते पूजन.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

      कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, कोल्हापूर ( गोकुळ ) या संघाला अझर. V xxv xcबैजान देशातून बटर लोणीची 42 मॅट्रिक टनाची ऑर्डर मिळाली असून आज घटस्थापनाच्या मुहूर्तावर 42 मॅट्रिक टन ऑर्डरचे पूजन *चेअरमन अरुण कुमार डोंगळे, तसेच मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर सर्व संचालक* यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले. अझरबैजान येथे पाठविण्यात आले.

      या देशातून  20 देशात बटर पाठवले जाणारा आहे. त्यामुळे गोकुळ दुध संघाची व्याप्ती ही देशभर झाली आहे. याचा फायदा गोकुळ दुध संघाला नक्कीच होणार आहे.


यावेळी संचालक अजित नरके, अमर पाटील, नंदकुमार ढेंगे, किसन चौगुले, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, एस आर पाटील, शशिकांत पाटील चूयेकर, बयाजी शेळके, योगेश गोडबोले, मार्केटिंग विभागाचे अधिकारी व इतर उपस्थित...

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.