संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २५.१० कोटी रुपयांना मंजुरी.

 संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २५.१० कोटी रुपयांना मंजुरी.

नगरविकास विभागाद्वारे शासन निर्णय निर्गमित 

“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या

योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रक्कम रु.२५,१०,०००/- (अक्षरी

रक्कम रु. पंचवीस कोटी दहा लक्ष) इतका निधी "कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे.” या कामांकरिता मंजूर करुन प्रथम टप्प्यात १०% निधी वितरीत करण्यास शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे. शासन निर्णयातील नमूद कामाची कार्यान्वयीन यंत्रणा “महानगरपालिका” असणार आहे. तसेच प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.