रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा।  

---------_------------------------------
रिसोड.प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर .
------------------------------------------
कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड चे विद्यमान सभापती श्री विष्णुपंत भुतेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे वर्गमित्र भाजपाचे लखनसिंह ठाकुर यांच्या प्रतिष्ठान मध्ये विष्णुपंत भुतेकए यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी विष्णुपंत भुतेकर यांना हार अर्पण करून आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांची प्रतिमा भेट देऊन मिठाई  वाटून ठाकूर ऍग्रो मशीनरी समोर फटाक्याची जोरदार अतिबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी संतोषसिंह ठाकुर बाळासाहेब खरात काका नारायणराव सानप काका डॉक्टर जितेंद्र गवळी मंचकराव देशमुख रवींद्र चोपडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीराम भाऊ नागरे विकास पाटील झुंजरे रवींद्र भाऊ जाधव चंद्रपाल सिंह परिहार रवींद्र जाधव संजय सदार वैजनाथ रंजवे पुरुषोत्तम रंजवे महावीर सिंह पवार सुनील भाऊ बेलोकार अशोकराव सानप बंडूभाऊ डाहाळके कैलास महाजन डॉक्टर विजय प्रसाद तिवारी प्रकाशसिंह ठाकुर धनू मोर विठ्ठल अवचार संजय मापारी रणजीतसिंह ठाकुर शेख सरोवर भाई सह लखनभाऊ मित्र मंडळ

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.