कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील यशवंत सहकार समूहाचे दिपस्तंभ स्व. जयसिंगराव यशवंत पाटील (दादा )यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आम. चंद्रदीप नरके साहेब यांच्या हस्ते संपन्न.
कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील यशवंत सहकार समूहाचे दिपस्तंभ स्व. जयसिंगराव यशवंत पाटील (दादा )यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आम. चंद्रदीप नरके साहेब यांच्या हस्ते संपन्न.
--------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
--------------------------
क|| ठाणे गावचे सुपुत्र, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, यशवंत सहकार समूहाचे संस्थापक व सहकारातील दीपस्तंभ स्व.जयसिंगराव यशवंत पाटील (दादा) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करवीरचे माजी आम. मा. चंद्रदीप नरके साहेब यांच्या हस्ते झाले. दादांचा हा पुतळा पुढच्या पिढ्यांना सहकाराची शिदोरी देत राहील हा विश्वास आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच काशीनाथ पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, क||ठाणे गावचे प्रथम मा.लोकनियुक्त सरपंच व कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिष पाटील,मानसिंग पाटील,विजय पाटील, जयकिरण पाटील,राजीव परीट, आबाजी कांबळे, बाबासो पाटील, संजय पाटील, एकनाथ मेडसिंग ,तानाजी पाटील,विश्वास पाटील,संभाजी पाटील,चंद्रशेखर पाटील , नामदेव सुतार , शिवाजी चोरगे सुरेश मेडसिंग,चंद्रकांत गुरव ,कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कुंभी बँकेचे सर्व संचालक मंडळ ,यशवंत सहकार समूहाचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, कर्मचारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment