मिरजेची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाने लढवावी - मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे.
मिरजेची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाने लढवावी - मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे.
मिरज विधानसभा मतदार संघात येथील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत. राष्ट्रवादीकडे येथे प्रबळ पदाधिकारी व गट असल्याने मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष, माजी महापौर ईद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजकीय हालचालींना प्रचंड वेग
Comments
Post a Comment