मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत.
------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
------------------------------
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., खासदार धैर्यशील माने, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.
मुख्यमंत्री “संत समावेश” या सर्व सांप्रदायातील संत, महात्मे, धर्माचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार तसेच अनेक मान्यवर विचारवंत यांचे विचार मंथन कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ, कोल्हापूर येथे आले आहेत.
Comments
Post a Comment