मलकापूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा जनस्वुराज पक्षात प्रवेश.
मलकापूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा जनस्वुराज पक्षात प्रवेश.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
मलकापूर येथील मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शौकतभाई कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
अक्षय पवार,राहुल भोसले,गणेश पाटील,नितीन उर्फ पिंटू पवार,अजिंक्य पवार,साहिल कळेकर,शाहाब कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील ,मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,माजी उपनगराध्यक्ष विश्वास लोखंडे,राकेश गायकवाड,शंतनु कोठावळे,किशोर सणगर,दस्तगिर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment