सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांनी स्वतः हजर राहून विधानसभा निवडणूक प्रक्रिया कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी कारवाई केली.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांनी स्वतः हजर राहून विधानसभा निवडणूक प्रक्रिया कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी कारवाई केली.
---------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------
) कोबींग ऑपरेशन व नाकाबंदी करीता ७६ पोलीस अधिकारी व २७९ पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले असून ४३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
२) नाकाबंदी/कोंबींग ऑपरेशन दरम्यान १ हद्दपार इसमास ताब्यात घेवून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
३) कोबींग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान रात्री संशयास्पदरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळुन आलेल्या १५ इसमांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
४) कोबींग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान २ इसमांच्या ताब्यात चोरीची मालमत्ता मिळुन आली असून त्यांनी त्या मालाच्या मालकी हक्काबाबत माहिती दिली नसल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे कारवाई केलेली आहे.
५) कोबींग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान १७ प्रलंबीत पकड वॉरंटची बजावणी केलेली आहे.
६) नाकाबंदी दरम्यान ६५९ दुचाकी व ८०१ चारचाकी वाहनांची तपासणी करुन १२६ मोटार वाहन कायदयाप्रमाणे कारवाई करुन ७५,७००/- रुपयांचा दंड वसुल करण्यात आलेला आहे.
७) नाकाबंदी दरम्यान ३ इसमांच्या विरुध्द दारु पिऊन वाहन चालविल्या बद्दल मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
८) कोबींग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान विहीत वेळेपेक्षा अधिककाळ हॉटेल/धाबे चालु ठेवणाऱ्या ५ इसमांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यू) प्रमाणे कारवाई
Comments
Post a Comment