वाठार -उदगाव उपसरपंच सुशीला चौगुले यांचा सत्कार.
वाठार -उदगाव उपसरपंच सुशीला चौगुले यांचा सत्कार.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------
वठार-उदगावच्या नुतन उपसरपंच सुशीला चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला यावेळी महेंद्र शिंदे ,सूर्यकांत शिर्के राजाराम क्षीरसागर , बी एस पाटील बाबासाहेब दबडे, जोतिराम चौगुले सरपंच सागर कांबळे, सुहास पाटील महेश कुंभार, राहुल पोवार ,महेश शिर्के,अश्विनी कुंभार, रेश्मा शिंदे सचिन मस्के , नंदकुमार चौगुले राजकुमार शिंदे, गणेश कुंभार, पंडित शिंदे, रमेश गायकवाड ,अभिजीत सुतार, सुशील जिवरसकर, सचिन घाडगे, उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली तसेच वठार गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत असून आमच्या कडून तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात वरील सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रम संपन्न झाला सर्वांचे नुतन उपसरपंच यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment