गडमुडशिंगीच्या शिरपेचात मानाचा तुरा.
गडमुडशिंगीच्या शिरपेचात मानाचा तुरा.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
----------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी :- नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला बेसबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी मधील बेसबॉल महिला टीमचे व महाराष्ट्र राज्य च्या टीम मध्ये निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य.गटनेते मा.रावसाहेब पाटील.व शेतकरी संघाचे संचालक.आनंदा बनकर.यांच्या हस्ते झाला. यशस्वी सर्व खेळाडुचे स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती.माजी प्राचार्य व्ही.बी.पाटील. डाॅ.शरद शिंदे.दत्तात्रय नेर्ले.संतोष कांबळे.उपस्थित होते*
*कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार मा.ऋतुराज पाटील यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पन्नास हजाराची आर्थिक मदत केली होती*
*यावेळी रावसाहेब पाटील बोलताना म्हणाले.भविष्यात खेळाडुंना विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.गडमुडशिंगीचं नाव तालुका.जिल्हा.राज्यात.देशात. नेण्यांचं काम केलं आहे.ही गावक-याणंसाठी अभिमानाची गोष्ट आहे.नेहमीचं हायस्कूलच्या अडी-अडचणीसाठी कायम सेवेत राहीण*..
*यावेळी या खेळासाठी अथक प्रयत्न करणारे मार्गदर्शक श्री लंबे सरांचा विशेष सत्कार करण्यात आला.सुकुमार देशमुख.मयूर सोनुले.कुणाल दांगट.बाळासो कांबळे.सुधाकर लोहार.प्रमोद माळी.उपस्थित होते.....*.
Comments
Post a Comment