बाबा मोटर्सचे सर्वेसर्वा अस्लम अब्दुल रहीम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन...

बाबा मोटर्सचे सर्वेसर्वा अस्लम अब्दुल रहीम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन...

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथल्या अस्लम अब्दुलरहीम शेख यांचे वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी आहे, ते प्रगती सुन्नत जमात या संस्थेचे ट्रस्टी होते.तर बाबा मोटर्सचे सर्वेसर्वा होते. रविवार दिनांक 29 /12 /2024 रोजी बागल चौक कब्रस्तान येथे त्यांचे रक्षाविसर्जन असेल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.