नर्मदे येथील अनोक अवळे यांचा प्रामाणिकपणा.
नर्मदे येथील अनोक अवळे यांचा प्रामाणिकपणा.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
नरंदे गावातील अनोक अवळे यांच्या खात्यवरती इतर व्यक्तीचे पैसे जमा झाले होते ते त्यांना समजता त्यांनी नरंदे पोस्ट ऑफिस ला विचार पुस केली असता सदरची बाब पोस्ट मास्तर यांच्या लक्षात येता त्यांनी ASP इंचलकरंजी व IPPB मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून ज्या व्यक्तिचे पैसे होते त्या व्यक्तिच्या खात्यावर जमा केले,अनोक आवळे यांच्या या कामगिरी बदल नरंदे पोस्ट ऑफिस यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
सत्कार करते वेळी नरंदे पोस्ट मास्तर
विशाल बालाजी तपासे नरंदेपोस्टमन
राजदीप मोहन नामे नरंदे पोलिस पाटील वैभव विलास भंडारी
मा. सरपंच रवींद्र अनुसे
पत्रकार प्रभाकर कांबळे
सचिन कांबळे ,असगर मुलाणी, व इतर व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला.
Comments
Post a Comment