अणुस्कुरा घाटात एस टी बसचे ब्रेक निकामी चालकाच्या चाणाक्षपणामुळे वाचले 50 प्रवाशांचे प्राण.

 अणुस्कुरा घाटात एस टी बसचे ब्रेक निकामी   चालकाच्या चाणाक्षपणामुळे  वाचले 50 प्रवाशांचे प्राण.

------------------------------------- 

शाहूवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

------------------------------------- 

शाहुवाडी:सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला  आज सोमवार दिनांक 13/01/2025 रोजी सकाळी १० वाजण्याचा सुमारास गाडी अणुस्कुरा घाटातून जात असताना  ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी  एस टी .चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या कडेणे घासल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.

चालक कुर्णे यांच्या धाडसाचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.