76 हजार रुपये डिझेल चोरी प्रकरणी राधानगरीचा गौरव मोरस्कर यांच्या गुन्हा दाखल.
76 हजार रुपये डिझेल चोरी प्रकरणी राधानगरीचा गौरव मोरस्कर यांच्या गुन्हा दाखल.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
राधानगरी तालुक्यातील जिओ कंपनीचे टॉवर बसवले आहे त्यासाठी लागणारे डिझेल कंपनीचा टेक्नोशीयन राधानगरीचा गौरव मोरस्कर याने 76 हजार रुपये किमतीचे डिझेल चोरून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली
राधानगरी तालुक्यामध्ये तळगाव ठीकपुर्ली भोसलेवाडी कौलव डवरवाडी असडोली पडसाळी आनाजे दुर्गमांनवड सोळाकुर राशिवडे या 11 ठिकाणी जिओ कंपनीने टॉवर उभा केल्या असून त्यासाठी जिओ कंपनीने राधानगरी येथील टेक्नोसीयन गौरव मोरस्कर नियुक्ती केली आहे त्याने वरील ठिकाणी जनरेटरला लागणारे डिझेल कंपनी मार्फत पुरवठा केला जातो टेक्नोसीयन गौरव मोरस्कर यांनी दिनांक 12 जानेवारी 25 ते 23 जानेवारी 25 या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये गौरव मोरस्कर 832 लिटर डिझेल याने परस्पर विक्री करून 76 हजार रुपये कमवले आहेत त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले आहे या संदर्भात जिओ कंपनीचे एस एल पी टीमने प्रताप टेक्नो केटर्स या कंपनीला ई-मेल द्वारे कळवले आणि प्रताप टेक्निकटर्स या कंपनीने तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी टॉवर उभा केले आहेत त्या ठिकाणी चेकिंग केला असता गौरव मोरस्कर यांनी 832 लिटर डिझेल अंदाजे 76 हजार रुपयाची चोरी केल्याचे निदर्शनात येताच पुणे येथील जिओ कंपनीचे सुधीर नाना शिंदे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला गौरव मोरस्कर यांच्या विरोध फिर्याद दिली असून गौरव मोरस्कर विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत
Comments
Post a Comment