ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी जाधव यांची पंच म्हणून निवड.

 ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी जाधव यांची पंच म्हणून निवड.


----------------------------------------

शशिकांत कुंभार 

----------------------------–------------

ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला स्पर्धेच्या हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी जाधव यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे

दिनांक 15/01/2025 ते 25/01/2025 पर्यंत हॉकी इंडिया तर्फे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय अस्मिता चषक हॉकी लीग फेज 1 महिला हॉकी स्पर्धा ह्या ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथील एल.एन.आय.पी हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी संदीप जाधव हीची पंच म्हणून निवड झाली आहे.

सिद्धी हिला हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश,मनोज भोरे,मनीष आनंद यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच हॉकी कोल्हापूर च्या अध्यक्ष सुरेखा पाटील,मोहन भांडवले व आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक यांचे प्रोत्साहन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.