श्री संत सेवालाल महाराज जयंती मंडळाचे अध्यक्षपदी विष्णू चव्हाण यांची निवड.
श्री संत सेवालाल महाराज जयंती मंडळाचे अध्यक्षपदी विष्णू चव्हाण यांची निवड.
----------------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
----------------------------------
दिनांक १६फेब्रुवारी २०२५रोजी उत्साहात निघणाऱ्या श्री. संत सेवालाल महाराज जयंती निमित्य लोहा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने कमिटीच्या अध्यक्षपदी विष्णू व्यंकटी चव्हाण तर शहरी अध्यक्षपदी विकास पंडित राठोड तर ग्रामीण अध्यक्षपदी विलास गणेशराव राठोड तसेच सचिव पदी बळीराम मोतीराम जाधव सहसचिव पदी जयपाल रुस्तुम पवार कोषाध्यक्ष पदी अविनाश शिवाजी पवार बंडू उत्तम राठोड सहकोषाध्यक्षपदी श्रीराम दामू राठोड नितीन साहेबराव चव्हाण कार्याध्यक्षपदी अनिल उत्तम जाधव व लक्ष्मण उत्तम चव्हाण यांची सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली. या बैठकीस तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे शिव भाऊ जाधव प्रदीप राठोड संकेत चव्हाण किरण राठोड सचिन चव्हाण नितीन चव्हाण मीखा राठोड संजय पवार
Comments
Post a Comment