शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड.
शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड.
--------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
:टोप ग्रामपंचायत सदस्याअनुराधा प्रकाश पाटील यांची शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोप शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते व महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली ङोंगरे, प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. पाटील यांची सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
Comments
Post a Comment