विद्या मंदिर सावर्डी या ठिकाणी विद्या चेतना प्रकल्प कणेरी , मठ अंतर्गत पाद्य पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
विद्या मंदिर सावर्डी या ठिकाणी विद्या चेतना प्रकल्प कणेरी , मठ अंतर्गत पाद्य पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
-------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------------------
शाहुवाडी :विद्या मंदिर सावर्डे या ठिकाणी विद्या चेतना प्रकल्प कणेरी मठ अंतर्गत पाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याकार्यक्रमाचे महत्त्व सुरेश तेलवणकर सर यांनी पटवून सांगितले या कार्यक्रमाला करंजफेण ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ मनीषा पोवार मॅडम श्री सुरेश तेलवणकर सर, श्री रामचंद्र पाटील सर,श्री संदीप पाटील सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मित्र पायल रवंदे मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमासाठीव मुख्याध्यापक काशीद सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे मालाचे सहकार्य लाभले .तसेच याकार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित राहिला होता . तसेच शिक्षण मित्र सीमा पाटील , प्राजक्ता पाटील ,शिवानी मॅडम उपस्थित होत्या .
Comments
Post a Comment