सावत्र बापाने ठार मारण्याची धमकी देऊन सावत्र मुलींवर केला लैंगिक अत्याचार.
सावत्र बापाने ठार मारण्याची धमकी देऊन सावत्र मुलींवर केला लैंगिक अत्याचार.
---------------------------------------------
शाहूवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवनकर
---------------------------------------------
शाहुवाडी : येळवण जुगाई पैकी चिखलवाडी येथे बाप लेकीच्या नात्याला कळंबा असणारी घटना आली उघडकीस चिखलवाडी येथील धोंडीराम दत्तात्रेय दळवी वय वर्ष ५५ याने आपल्या ९वी मध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय स्वतःच्या सावत्र मुलीला ठार मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिली आहे नराधम बापावर लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्स )कायद्यानुसार शाहूवाडी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे सदर घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस निरीक्षक घोगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व सुहास रोकडे करत आहेत
Comments
Post a Comment