कै. शामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे शाळेमध्ये एक अनोखी कार्यक्रम सादर झाला विश्वाचा पसारा खगोलशास्त्र.

कै. शामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे शाळेमध्ये एक अनोखी कार्यक्रम सादर झाला विश्वाचा पसारा खगोलशास्त्र.

------------------------

 हुपरी प्रतिनिधी  

 जितेंद्र जाधव

------------------------

 कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये आज एक अनोखी कार्यक्रम सादर झाला विश्वाचा पसारा म्हणजे खगोलशास्त्र याची माहिती किरण गवळी खगोल अभ्यासक कोल्हापूर यांनी शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा या विश्वाचा पसारा म्हणजे काय त्याची संपूर्ण माहिती त्यांनी ही सर्व माहिती स्क्रीन द्वारे पडद्यावर सर्वांना दाखवली त्यांनी येताना सोबत दुर्बीण घेऊन आले होते हा कार्यक्रम दाखवण्याचा उद्देश म्हणजे सर्वांना आपली विश्व पृथ्वी कशी आहे चंद्र कसा दिसतो आकाशातील तारे कसे दिसतात किती प्रकारचे तारे आहेत सूर्याचा स्थान कुठे आहे चंद्राचे स्थान कुठे आहे अशी भरपूर ग्रहांची आणि पृथ्वी विषयी या विश्वाविषयी त्यांनी माहिती दाखवली स्क्रीन द्वारे आणि त्याचे विश्लेषण मराठी मध्ये सांगितले आज पर्यंत प्रत्येक शाळेमध्ये लघुपट शाळेविषयी चित्रफीत थोर नेत्यांचे लघुपट किंवा माहिती दाखवली असेल पण या विश्वाचा पसारा खगोलशास्त्र विषयी हा पंचकोशीतील शाळेमध्ये पहिलाच कार्यक्रम त्यांनी दाखवला त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने शाळेच्या स्टॉप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असेच शाळेत असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल सर्वांनी गावकऱ्यांनी मुलांनी त्यांचे अभिनंदन केले मुलांना पण दुर्बिणीतून चंद्र कसा दिसतो हा दाखवला गेला चंद्राला कशी खड्डे पडले आहेत हे मुलांनी पालकांनी शाळेमध्ये जमलेल्या सर्व गावकऱ्यांनी पाहिले सर्वांना त्याचे विषयी गवळी सरांनी माहिती सांगितली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले अशा पद्धतीने संध्याकाळी सात ते नऊ दोन तासांमध्ये गवळी सरांनी जो कार्यक्रम दाखवला त्याबद्दल शाळेच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अशा अभिनंदन 

 या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक शितल गवळी सर गुरव सर पाटील सर जाधव सर कुंभार मॅडम पाटील मॅडम गवळी मॅडम तसेच शाळा समितीचे अध्यक्ष अरुण जाधव माजी अध्यक्ष बाजीराव देसाई ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योती जाधव मॅडम अंकुश चांदणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.