बाबा ग्रुप तर्फे हाप पिच क्रिकेटचा धुमाकूळ.
बाबा ग्रुप तर्फे हाप पिच क्रिकेटचा धुमाकूळ.
---------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
ता.करवीर गडमुडशिंगी येथे बाबा ग्रुप तर्फे हाप पिच क्रिकेटचा धुमाकूळ झाला आहे. सलग तिसरे वर्ष बाबा प्रिमीयर लीग चा हा सिझन सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यावेळी २६ जानेवारी दिवशी दहा संघ असून, संघ मालकांनी, इगनाईट रेस्टो कॅफे ,येथे झालेल्या ऑक्शन पद्धतीमध्ये उदय वायदंडे हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून या मध्ये 100 खेळाडू सहभागी झाले आहेत .लवकरच अशा रितीने पंचक्रोशीत बाबा प्रीमियर लीग भरवण्यात येईल अशी खात्री व तसेच सध्याच्या स्पर्धे करता सहभागी असलेले संघमालक व देणगीदार यांचे मंडळाचे अध्यक्ष आकाश ढेरे यांनी आभार मानले आहे.
Comments
Post a Comment