शिरोळ तालुक्यातील प्रश्नसंदर्भात सतीश मलमे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

 शिरोळ तालुक्यातील प्रश्नसंदर्भात सतीश मलमे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

--------------------------

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे 

---------------------------

शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर जिल्हा शिंदे गट शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच विविध प्रश्न संदर्भातील निवेदन त्यांना दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून त्या बाबतीत ते प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना सतीश मलमे यांना दिल्या यावेळी सतीश मलमे यांच्यासोबत शिवसैनिक तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार धरशील माने हेही उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.