हिंगणगाव माळवाडी येथे टू व्हीलर ची एकमेकाला धडक दोघांचा मृत्यू .

 हिंगणगाव माळवाडी येथे टू व्हीलर ची एकमेकाला धडक दोघांचा मृत्यू.

----------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------

हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे माळवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास मोटरसायकलची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये हिंगणगाव येथील  संस्कार प्रकाश खरात वय वर्ष १३ हा घटनास्थळी मुत्यु असून, दुसऱ्या गाडीवरील महिला मयत जाहिदा अलबक्ष मुल्ला वय 58 राहणार अब्दुल्लाट यांचा उपचारा  दरम्यान मृत्यू झाला आहे,

           हिंगणगाव कडून कुंभोजकडे मयत जहिदा टू व्हिलरने आपल्या वस्ती समवेत निघाली होती, त्यांची अशक्तपणा यांच्या घरी बहीण असल्याने त्यांच्या भेटीसाठी ते आल्या होत्या, परिणामी माळभाग मधल्या गल्लीतून आडवी मुले आल्याने समोरा समोर धडक झाली , हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हिंगणगाव येथील मयत संस्कार खरात याचे शवविच्छेदन तारदाळ येथे करण्यात आले. तर मुल्ला यांचे शवविच्छेदन सांगली येथे करण्यात आले.

       कुंभोंज /हिंगणगाव रोड वर दूपारी 3 च्या सुमारास दोन मोटर सायकलची धडक होऊन दोन ठार ,कूभोज च्या दिशेने येणाऱ्या वृध्दाच्या गाडीला दूसऱ्या मोटर सायकल ची धडक वृध्दाच्या मोटर सायकल वरील वृध्द माहिलेचा उपचारास दाखल करताना मूत्यू तर दूसऱ्या गाडीवरील 12 वर्षाचा लहान मूलगा जागीच ठार सदर दूसऱ्या गाडीवर 3 लहान मूले गाडी चालवत असल्याची घटनास्थळी चर्चा होत होती,

हातकणंगले पोलीस कारवाई कडे लक्ष.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.