अवैध धंद्याबाबत पोलीस पाटलांनी तत्काळ माहिती द्यावी-पोलीस महानिरीक्षक.

 अवैध धंद्याबाबत पोलीस पाटलांनी तत्काळ माहिती द्यावी-पोलीस महानिरीक्षक.


----------------------------------

बाजार भोगाव प्रतिनिधी

----------------------------------

        .  पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत गावकामगार पोलिस पाटील यांनी  पोलिस ठाण्यात   तात्काळ माहिती द्यावी.  अशा सुचना  कोडोली येथील कार्यक्रमात बोलताना केल्या आहेत . त्यामुळे पोलिस पाटील अॕक्शन मोडवर येतील अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे .  हप्ता घेवून  धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून पोलिस पाटलांवर दबाव आणून त्याचा आवाज दाबला जातो. अशी चर्चा आहे . त्यामुळे वरिष्ठांनी  अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्या  पोलिस पाटलांच्या  पाठीशी गंभीरपणे ऊभे  राहले तर त्यांचे मनोधर्य वाढेल अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांमुळे पोलीस पाटलांचे मनोधर्य वाढले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.