पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केले रिक्षा चालकाचे अभिनंदन रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.

 पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केले रिक्षा चालकाचे अभिनंदन रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.


-----------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

कोल्हपूर- शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दी मध्ये इशिता अनुज गुप्ता रा.CPR हॉस्पिटल येथे दि.05/02/2025 रोजी CPR हॉस्पिटल येथून कावळा नाका येथे रिक्षातून जात असता लॅपटॉप असलेली बॅग रिक्षातच विसरली होती. सदर वेळी रिक्षा चालक बाळकृष्ण राहू गजगेश्वर रा. शिंगणापूर यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी ती बॅग शाहुपूरी पोलीस ठाणेत आणून दिली. इशिता अनुज गुप्ता या पोलीस ठाणेस तक्रार देण्यात आले असता त्यांना सदर रिक्षा चालक यांना पोलीस ठाण्यास बोलावून ती त्यांच्या हस्ते इशिता गुप्ता यांना परत केली. 


यावेळी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेच्या वतीने रिक्षा चालकाचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक ही केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.