नागाव येथे करणी चा आघोरी प्रकार.

 नागाव येथे करणी चा आघोरी प्रकार.

--------------------------------

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

-------------------------------- 


नागाव येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या स्मशान भूमी येथे करणी केलेले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत 

मयताचे दुःख पचवत कुटुंबीय मित्र परिवार कसा बसा स्मशान भूमी पर्यंत जातो पण  तिथे जाताच जे दृश्य दिसते ते अंगावर काटा आणणारे असते , लिंबू , मिरच्या , दोऱ्यात विविध रंगाच्या कपड्यात गुंडललेल्या बाहुल्या काळी कापडे हळद कुंकू गुलाल अर्धे नारळ असे अंगावर काटा आणणारे प्रकार समोर येतात .. 

मयत व्यक्तीला तिथेच ठेऊन साफसफाई करायची तर भीती पोटी त्याला कोण हात लावत नाहीत अशी स्थिती असते अशा वेळी  परस्थिती अवघड होते 

श्री नितीन लंबे शुभम परिट श्री अमित खांडेकर अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या धाडसाने असले प्रकार तेथून काढनेस मदत होते 

स्थानिक  ग्रामपंचायत  प्रशासन , पोलिस ठाणे यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन. असले प्रकार थांबवावेत ही मांगणी आता नाग्रिकांच्यातून होत आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.