भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे महाराज यांचे निधन.

 भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे महाराज यांचे निधन.

------------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

------------------------------------------

  श्री क्षेत्र हालसिद्धनाथ आप्पाचीवाडी  श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूर चे मुख्य मानकरी आणि भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे वाघापूरे महाराज ( वय 69) यांचे दुःखद निधन ते श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूर चे मुख्य मानकरी आणि भाकणूककार  श्रीकृष्णात डोणे महाराज यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यसंस्कार वेळी  आप्पाचीवाडी आणि बाळूमामा आदमापूर येथील सर्व मानकरी पंचक्रोशी येथील सर्व भक्त यांनी मोठी गर्दी केली होती

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.