प्रत्यक्ष सुनील फुलारी -विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे सातारा जिल्हयातील नागरीकांच्या घेणार समक्ष भेटी.
प्रत्यक्ष सुनील फुलारी -विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे सातारा जिल्हयातील नागरीकांच्या घेणार समक्ष भेटी.
--------------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------------------
श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे दिनांक १०/०३/२०२५ ते दिनांक १२/०३/२०२५ रोजीच्या कालावधीमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाची वार्षिक निरीक्षण तपासणी करीता सातारा जिल्हयामध्ये आहेत.
तरी श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर हे खालील नमुद दिनांक व ठिकाणी नागरीकांशी त्यांच्या अडीअडचणी बाबत संवाद साधणार आहेत.
अ.क्र.
१. दिनांक १०/०३/२०२५
दिनांक
२. दिनांक ११/०३/२०२५
३. दिनांक १२/०३/२०२५
ठिकाण
१) उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पाटण कार्यालय
२) कराड शहर पोलीस ठाणे
३) उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग फलटण कार्यालय
१) फलटण शहर पोलीस ठाणे.
२) शिरवळ पोलीस ठाणे.
१) पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा.
Comments
Post a Comment