चंद्रपूर जिल्हा अधिकारी बांधकाम विभाग दुर्लक्ष.
चंद्रपूर जिल्हा अधिकारी बांधकाम विभाग दुर्लक्ष.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
अधिकारी व दलाल मिळून भोंगळ कारभार बाई मी बांधकाम विभाग मधून आली .
*सोनुर्ली गावातील एक महिला दलाल सुद्धा 2000 हजार रुपये घेऊन भांडी वाटप_*
कोरपना तालुका सोनुर्ली गावात राहणारी एक महिला बांधकाम विभाग चे अधिकारी म्हणून 4 ते5 महिना पासून सतत गावातील खेड्या पाड्यातील घरों घरी जाणून महिला व गावातील नागरिकाना म्हणतात बाई मी बांधकाम विभाग मधून आली तुम्हाला भाड्याची योजना करायची आहे असे म्हणून प्रत्येक महिला काढून 2000 ते 3000 हजर रुपये मागून योजना केली जात आहे फुकट ची योजना असून पैसे घेऊन केली जात आहे बांधकाम असे
अधिकारी व दलाल खूप सारे दलाल पसरले आहे बांधकाम विभाग चे अधिकारी म्हणून काम केलें जात आहे चौकशी करून त्या दलाल व आधिकारी वर कारवाई
Comments
Post a Comment