निधन वार्ता.
निधन वार्ता.
अंकुश दगडू काळे( आण्णा) राहणार अतीत तालुका/ जिल्हा -सातारा. ह्यांचे काल दिनांक 9/04/2025 वार बुधवार रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते गोसावी समाजाचे पंच म्हणून समाजकार्यात सक्रीय होते मनमिळावू लोकप्रिय व्यक्तित्व होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची दोन मुले, दोन सुना, त्यांची पत्नी, असा परिवार आहे.
Comments
Post a Comment