दारू वाल्याची दबंग गिरी नारंडा गावात अवैध दारू विक्री सुरू मोठ्या देशी दारू चा बाजार
दारू वाल्याची दबंग गिरी नारंडा गावात अवैध दारू विक्री सुरू मोठ्या देशी दारू चा बाजार
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
कोरपना तालुक्यातील नारंडा मध्ये गावात अवैध दारू विक्री जोमात महिला रस्त्यांनी प्रवास करत असताना महिलांना दारूची वास सहन करावा लागतो. जात असताना दारुड्या व्यक्तीचे भीतीचे वातावरण महिलांना निर्माण झाले आहे . लहान मूल दारूचा आहारी जात आहे असे चित्र दिसून येते आहे. गावात गुड्या वर गावातील आदर्श किसान विद्यालय चा पाटी मागे 5 दारू डीलर बिना परवाना ची दारू गावात दारू विकून मी कोणालाच घाबरत नाही असे शब्द बोले जात आहे दारू विकून दबंग झाले आहे चौकशी करून कारवाई करा शी गावातील नागरिकांची आहे
Comments
Post a Comment