आज हनुमान जयंती निमित्त फोटो पूजन ऐवजी गदा पूजन.

 आज हनुमान जयंती निमित्त फोटो पूजन ऐवजी गदा पूजन.

----------------------------------

 हुपरी प्रतिनिधी 

 जितेंद्र जाधव 

----------------------------------

 आज कोल्हापूर मध्ये उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवीन संकुलन वाय पी पवार नगर मध्ये श्री महालक्ष्मी पेपर मार्ट या कारखान्यांमध्ये आज हनुमान जयंती निमित्त प्रभू हनुमानाच्या फोटोचे पूजन करण्याऐवजी गदा पूजन केले गदा हे हनुमानांचे आयुध्य आहे  गदामुळे आपणाला पण प्रभू हनुमान सारखे  बळ मिळून दे  ताकद मिळू दे प्रेरणा मिळू  दे शक्ती मिळू दे प्रभू हनुमानाने गदा हे आयुध्य  वापरून राक्षसांचा दानवांचा नाश केला आहे प्रभू हनुमानाने महाभारतामध्ये अर्जुनाच्या श्रीकृष्णांच्या रथावर बसून अनेक संकटांचा सामना केला आहे  आजच्या या गदेचे पूजन सनातनचे हेमंत सातपुते काका आणि महिंद्र अहिरे यांनी केले यांनी काही कारखानदार कामगार कर्मचारी यांना गदेविषयी थोडी माहिती सांगितली प्रभू हनुमाना विषयी माहिती सांगितली श्लोक व प्रार्थना केली सर्वांनी गदे चे दर्शन घेतले व प्रसाद वाटप केला

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.