संत गोरा कुंभार पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.
संत गोरा कुंभार पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.
चंद्रकांत कुंभार पेरले
आज दिनांक 26 रोजी पेरले गावी संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी पेरले येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी गोरोबा काकांच्या प्रतिमेची पेरले गावातून दिंडी काढणेत आली दुपारी १२ वाजे पर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला नंतर पुष्पवृष्टी करणेत आलेवर गोरोबा काकांची आरती करणेत येवून नंतर महाप्रसाद वाटप करणेत आला त्यावेळी कुंभार समाज बांधव व पेरले येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा पेरले येथे चंद्रकांत कुंभार यांचे घरी सपन्न झाला
Comments
Post a Comment