वाई शहरात पेहलगाम हल्ल्याचा निषेधर्य मूक मोर्चा.

 वाई शहरात पेहलगाम हल्ल्याचा निषेधर्य मूक मोर्चा.

----------------------------------------------

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे

----------------------------------------------

 जम्मू-काश्मीरमध्ये पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा 

 आज वाई शहरातून मूक मोर्चा काढून निषेध काढण्यात आला.

 सर्व देशभक्त बांधवांनी एकत्र येऊन ही मूकपदयात्रा पार पाडली. या पदयात्रेत वाईतील विविध पक्षाचे व संघटनेचे स्थानिक नागरिकांनी सामील होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या मुकपदयात्रेची सुरुवात गणपती घाट वाई येथून झाली वाई शहरातून मुख्य बाजारपेठेत परिसरातून पदयात्रा काढण्यात आली व त्या मुकपदयात्रेचा समारोप किसनवीर चौकात करण्यात आला याप्रसंगी 

अनिल सावंत, विजय ढेकाणे, तेजस जमदाडे, काशिनाथ शेलार, भैय्यासाहेब डोंगरे, आप्पासाहेब मालुसरे, चरण गायकवाड, लेले साहेब, महिलांमध्ये विजयाताई भोसले, प्रतिभा शिंदे, रूपालीताई वनारसे, हे प्रमुख उपस्थित होते

   किसनवी चौक या ठिकाणी वरील सर्वांनी पेहेलगाव येथील अतिरेक्यांचे भाड्य हल्ल्याचा तिर्व शब्दात निषेध केला त्याचबरोबर त्यांना सहकार्य करण्याचा पाकिस्तानचा निषेध करून सर्वांनी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व भारत सरकारच्या पाठीशी असल्याचे सांगितले शेवटी मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने या मोर्चाचे सांगता झाली

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.