दारूवाल्यांची दबंग गिरी कोरपणा तालुक्यातील ग्रामीण भागामध्येदेशी दारूची अवैध विक्री सुरू आशीर्वाद कुणाचा?

 दारूवाल्यांची दबंग गिरी कोरपणा तालुक्यातील ग्रामीण भागामध्येदेशी दारूची अवैध विक्री सुरू आशीर्वाद कुणाचा?

---------------------------------------

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट

---------------------------------------

कोरपना तालुका ग्रामीण भागात मध्ये कोरपना पोलीस स्टेशन चां हदित अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे . दारू विक्रेत्याची दिवसांनी दिवस पुन्हा पुन्हा दबंग गिरी वाढत आहे . ते म्हणतात की मी कोणालाच घाबरत नाही . कोरपना ,तुकडोजी नगर , परसोडा फाटा, मांडवा, सावल हिरा ,कुसळ, तांडा, नारंडा, अंतरगावं. संगोडा फाटा, वनोजा, येथे दारू जोमात सुरू आहे चौकशी करून कारवाई करा. अशी ग्रामीण भागातील जनतेची मागणी होत आहे

.. दैनिक मतदार राज. हिंदी वृत्त पत्र

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.