शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे अध्यक्ष आबासाहेब पाटीलशेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट वस्तीवर.
शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे अध्यक्ष आबासाहेब पाटीलशेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट वस्तीवर.
-----------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
----------------------------------
शाहुवाडी चनवाड येथील शेतकरी सागर चावरे व त्यांचे वडील आनंदा चावरे यांच्या शेतावर जाऊन आबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व होणारा त्रास जाणून घेतला. शेतकरी आनंदा चावरे यांनी दिलेली माहिती खूप धक्का दायक असून गेल्या दोन महिन्या पासून ते झोपलेच नाहीत. सागर चावरे यांनी सांगितलं की शेतीसाठी खर्च येतो चारपट आणि उत्पन्न मात्र शुन्यातून अशा खूप मोठया संकटात शेतकरी सापडला असून. आबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहणार अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली तसेच शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही मला काहीही करावे लागले तरी चालेल पण आतां माघर नाही. असे शेतकरी जन आक्रोश अंदोनल अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनि सांगितले
Comments
Post a Comment