विहिरीत पाय घसरून पडल्याने ओंकार चव्हाण यांचा मृत्यू कसबा वाळवे येथे घटना.
विहिरीत पाय घसरून पडल्याने ओंकार चव्हाण यांचा मृत्यू कसबा वाळवे येथे घटना.
----------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील युवक ओंकार रवींद्र चव्हाण वय 25 याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्यास ची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे येथील युवक ओंकार रवींद्र चव्हाण वय 25 हा गावात असणाऱ्या सुधाकर पाटील त्यांच्या विहिरीत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पाय धुण्यासाठी गेला असता अचानक पाय घसरून पडल्याने तोबुडून मयत झाला असल्याची फिर्याद मनोज सुभाष चव्हाण यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत
Comments
Post a Comment