किर्लोस्कर ग्रुपकडून शिरोली ग्रामपंचायत शिरोलीस रुग्णवाहिका प्रदान.
किर्लोस्कर ग्रुपकडून शिरोली ग्रामपंचायत शिरोलीस रुग्णवाहिका प्रदान.
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
कोल्हापूर स्टील लि यांच्या मार्फत एम डी श्री सावंत यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सौ पदमजा करपे यांच्या कडे रुग्ण वाहिका देणेत आली यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. पदमजा करपे व ग्रामपंचायत सदस्य हर्षदा यादव ग्रामपंचायत अधिकारी कोळी मॅडम यांनी पूजन केले श्रीफळ सावंत राजकुमार असुदानी व अनंत दास उपसरपंच बाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रकाश कौंदाडे यांनी वाढवला लोकनियुक्त सरपंच सौ पदमजा करपे यांनी रवींद्र सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच उपसरपंच श्री बाजीराव पाटील यांनी राजकुमार असुदानी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव व महमद महात यांच्या हस्ते अनंत दास यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सरपंच आपले मनोगत व्यक्त केले शिरोली गावची लोकसंख्या जास्त असलेने तसेच गावामधून हायवे केला आहे त्यामुळे वारंवार किरकोळ अपघात होत असतात या रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य केले त्याबद्दल अभिनंदन तसेच शिरोली गावतलाव स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडून सहकार्यची अपेक्षा आहे यावेळी.. रवींद्र सामंत मॅनेजिंग डायरेक्टर कराड प्रोजेक्ट आणि मोटर लिमिटेड,
राजकुमार असुदानी मॅनेजिंग डायरेक्टर दि कोल्हापूर स्टील लिमिटेड,
अनंत दास सीएफओ कराड प्रोजेक्ट आणि मोटर लिमिटेड,
शांतिनाथ उपाध्ये जनरल मॅनेजर दि कोल्हापूरची स्टील लिमिटेड उपसरपंच बाजीराव पाटील ग्राम विकास अधिकारी कोळी मॅडम प्रकाश कौनदाडे मा.उपसरपंच कृष्णात करपे पांडुरंग चे चेअरमन धीरज पाटील विनायक पन्हाळकर एचआर एक्झिक्युटिव्ह दि कोल्हापूर स्टील लिमिटेड सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामपंचायत प्रतिनिधी सर्व स्टाफ उपस्थित होते.
Comments
Post a Comment