राधानगरी धरण परिसरात 14 मीटर पाऊस.

 राधानगरी धरण परिसरात 14 मीटर पाऊस.

-------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-------------------------------- 

राधानगरी धरण परिसरात आज गुरुवारी 14 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती  पाटबंधारे खात्याकडून देण्यात आले

याबाबत अधिक माहिती अशी की गेली दोन दिवस वळवाचा पाऊस पडत असल्याने आज गुरुवारी राधानगरी धरण परिसरात 14 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाची पाण्याची पातळी 315.94 मीटर तर पाणीसाठा 3759.05 दशलक्ष घनफूट इतका आहे व एक जून 2024 ते 31 मे  20 25अखेर 60 10 मिलिमीटर इतका झाला असल्याचे भोगावती  पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी दूरध्वनी वरून  सुपर भारत व फ्रंटलाईन प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितले

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.