संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जानेवारी 26 एक शिंपी लाख शिंपी नागपुरात.

 संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जानेवारी 26 एक शिंपी लाख शिंपी नागपुरात.

------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

 विजय बकरे

------------------------------

संत नामदेव महाराज, यांच्या 675 व्या समाधी सोहळा निमित्त राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जानेवारी 26 मध्ये नागपूर येथे घेण्यात येणार असून त्यासाठी एक शिंपी लाख शिंपी हे बिद्र वाक्य घेऊन कोल्हापुर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाची बैठक मारुती मंदिर कोल्हापूर येथे संपन्न झाली

यावेळी संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी सोहळ्यास राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी कोल्हापुरातून अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय समाजाचे लोकांनी मोठ्या संख्येने जानेवारी 26 मध्ये होणाऱ्या विश्व महासंमेलनास हजर राहावे असे आव्हान अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर टोम्पे यांनी केले आहे

तसेच जानेवारी 26 मध्ये घेण्यात येणाऱ्या विश्व महासंमेलनासाठी बाळासाहेब वरणे गिरीराज काकडे जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुचित्रा महाडिक सौ वैशाली हावळ सौ विना हावळ मनोज माळवदे यांची नियुक्ती केली असून त्यांना पत्र देण्यात आले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष , भास्करराव टोम्पे यांनी सांगितले


यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ मीनल ताई कुडाळकर समन्वयक अनंतजी जागजोड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष महेश मांढरे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दिनकर पतंगे कोल्हापूर जिल्हा नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सुरेश पु काळे समाजाची सरपंच सुशील कोरडे मोहन काकडे सुभाष भांबुरे सौ शारदा जवंजाळ संतोष मुळे इत्यादी नामदेव शिंपी समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.