500 कार्यकर्त्या सह आर बी वेल्हाळ यांचा जन सुराज्य पक्ष्यात जाहीर प्रवेश

.500 कार्यकर्त्या सह आर बी  वेल्हाळ यांचा जन सुराज्य पक्ष्यात जाहीर प्रवेश.

--------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

--------------------------------- 

विशाळगड  

- विशाळगड  गजापूर (ता.शाहूवाडी) येथे माळापुढे ते गजापूर भागातील जनसुराज्य शक्तीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये .शिवसेना (उबाठा) गटाचे नेते श्री.आर.बी.वेल्हाळ (आबा) यांच्यासह सरपंच उपसरपंच सह 500 कार्यकर्ते यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला

*तसेच गजापूर - विशाळगड गावचे सरपंच चंद्रकांत पाटील,उपसरपंच पुनम विकास जंगम,ग्रामपंचायत सदस्य अनंत कांबळे,ग्रामपंचायत सदस्या साक्षी सुरेश जाधव,ग्रामपंचायत सदस्या मनीषा सुनिल कांबळे यांच्यासह ५०० कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.तसेच गजापूर - विशाळगड येथे नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले...*

*यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),वारणा दूध संघाचे संचालक एच.आर.जाधव(आण्णा),कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,पी.डी.पाटील,वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील,संजय पाटील - गजापूरकर,युवराज पाटील,नामदेव पाटील,दगडू पाटील - घोटवडेकर,युवराज काटकर,मंगेश पाटील,संजय बंगे,सुरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते...*

विशाळगड विजय बकरे 

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.