कसबा वाळवेतील युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू.
कसबा वाळवेतील युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू.
----------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोठावळे वय 25 या युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला
याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोठावळे वय 25 याने गावातील तळ नावाच्या शेतात जाऊन पॅराक्युट नावाचे तन नाशक औषध सेवन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारापूर्वी निधन झाले
या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे
Comments
Post a Comment