हजरत पीर अहमदसो दर्गा व काशिलिग बिरदेव यात्रे निमित्ताने कव्वालीचे आयोजन.

 हजरत पीर अहमदसो दर्गा व काशिलिग बिरदेव यात्रे निमित्ताने कव्वालीचे आयोजन.

----------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

----------------------------

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत पीर अहमदसो दर्गा व हजरत पीर बालेसाहेब दर्गा शिरोली व काशिलिंग बिरदेव यात्रे निमित्त सदाबहार कवाली चे आयोजन केले होते. गुजरात चे कव्वाल सिराज चिश्ती व भोपाळ ची कव्वाल इंतजार चिश्ती यांनी देश भक्तीपर कव्वाली, पीर अहमदसो बाबा व पीर बालेसाहब बाबा यांच्यावर कव्वाली सादर केल्या.सरपंच प्रतिनिधी शिरोली कृष्णात करपे, उपसरपंच शिरोली बाजीराव पाटील, अविनाश कोळी, प्रकाश कौंदाडे, सलीम महात,महम्मद महात,हिदायत पटेल, बटील देसाई, अमन मुजावर,मुश्ताक इंगळीकर, अफसर नायकवडी, शौकत देसाई, हाजीबाबा अन्वर,विजय जाधव, बाळासाहेब पाटील, संपत संकपाळ, यौगेश खवरे,शाहरुख गडवाले आदींसह मान्यवर, हिंदू मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कव्वाली चे आयोजन पंचायत समिती सदस्य शिरोली महंमद महात यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.