मर्दानी खेळातून ते निश्चितच राज्यासह देशात आपले नाव लौकीक करतील युवा नेते मनोज चंद्रकांत पाटील.
मर्दानी खेळातून ते निश्चितच राज्यासह देशात आपले नाव लौकीक करतील युवा नेते मनोज चंद्रकांत पाटील.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
मर्दानी खेळातून निश्चित राज्यास ह देशात आपले नाव खेळाडू लौकिक करतील असे युवा नेते मनोज चंद्रकांत पाटील यांनी कौलव तालुका राधानगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन मर्दानी आखाड्यातील 75 मुला मुलींना माननीय चंद्रकांत पाटील कौलवकर फाउंडेशनच्या वतीने टी-शर्ट प्रदान करताना बोलताना केले यावेळी खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता
मनोज पाटील पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील मुला मुलींमध्ये प्रचंड क्षमता खेळाडूंमध्ये दडलेले आहे त्यामुळे हे खेळाडू नावलौकिक करू शकतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला
या कार्यक्रमास माजी उपसरपंच अजित पाटील अंबाजी पाटील नेताजी हुजरे सागर पाटील आदित्य पाटील यांच्यासह प्रशिक्षक निखिल चौगुले सुमित पाटील मनोज पाटील संभाजी पाटील इत्यादी गावातील मान्यवर व परिसरातील क्रीडा प्रेमी हजर होते
Comments
Post a Comment