श्री शाहू पतसंस्था सुरुपली येथे विज बिल भरणा केंद्राचा शुभारंभ.

 श्री शाहू पतसंस्था सुरुपली येथे विज बिल भरणा केंद्राचा शुभारंभ.


-------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

-------------------------------------

    श्री शाहू पतसंस्था सुरुपली येथे वीजबिल भरणा केंद्राचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन राजेंद्र मोरे सर यांच्या हस्ते पार पडला.

संस्थेमध्ये वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.*

        यावेळी शाहू दुध संस्थेचे चेअरमन संजय पाटील, हनुमान सोसायटीचे संचालक प्रकाश डाफळे, रंगराव नादवडेकर, पांडुरंग पाटील, सुरेश मोरे, विश्वनाथ खंदारे,शहाजी पाटील, विकास कुंभार, नामदेव गुरव, शिवाजी मोरे, शिवाजी पाटील,श्रीकांत पाटील,साताप्पा कमळकर,राजू कमळकर,जोतीराम कुंभार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडिराम पाटील, गणपती सुतार, नामदेव पोवार, संतोष खंदारे,दिपक पाटील,केरबा कुंभार, चंद्रकांत कुंभार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.